CrossOrbit.com वर तुमच्या व्यवसायासाठी, उद्योगासाठी, दुकानासाठी, शाळा, कॉलेज, क्लासेस किंवा संस्थेसाठी एक अतिशय आकर्षक आणि स्वतंत्र डिजिटल पेज (Dedicated Business Web Page) आजच तयार करून घ्या.
आजच्या डिजिटल युगात ग्राहकांना प्रत्येक माहिती हवी असते ती मोबाईलवर! कल्पना करा की, तुमच्या दुकानाची, कोचिंग क्लासची, शाळेची किंवा हॉस्पिटलची संपूर्ण माहिती एका लिन्कवर ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहकांना फोन करून किंवा प्रत्यक्ष येऊन "कोणते कोर्स सुरू आहेत?", "फी किती आहे?", "डिस्काउंट आहे का?", "दुकान कधी उघडते?" असे वारंवार विचारण्याची गरजच उरणार नाही.
ग्राहक थेट तुमच्या स्वतंत्र पेजवर जातील आणि सर्व माहिती बघून थेट तुमच्याशी संपर्क साधतील!
उद्योजक आणि व्यावसायिक (CMEGP / PMEGP व इतर सर्व लघु उद्योजक)
रेस्टॉरंट, हॉटेल, खानवळ, किराणा आणि जनरल स्टोअर्स
कोचिंग क्लासेस, शाळा आणि महाविद्यालये
हॉस्पिटल, क्लिनिक, मेडिकल आणि फार्मसी
ब्युटी पार्लर, सलून, फॅशन बुटीक आणि कापड दुकाने
कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC), सेतू केंद्र, DTP, विमा एजंट आणि रिअल इस्टेट
२४ तास ऑनलाईन प्रेझन्स: तुमचे दुकान बंद असले तरी तुमचे डिजिटल पेज ग्राहकांसाठी २४ तास चालू राहील.
सर्व माहिती एकाच ठिकाणी: तुमची उत्पादने, सेवा, फोटो, व्हिडिओ, फी, स्पेशल ऑफर्स, संपर्क क्रमांक, पत्ता (Google Map) आणि सोशल मीडिया लिंक्स सर्व काही एकाच पेजवर!
वेळेची अफाट बचत: प्रत्येक ग्राहकाला फोनवर किंवा तोंडी तीच ती माहिती वारंवार सांगण्यात वेळ घालवण्याची गरज नाही. फक्त WhatsApp किंवा SMS वर आपल्या पेजची लिंक पाठवा.
हवा तेव्हा बदल आणि ऑफर्स: सण-उत्सव, विशेष डिस्काउंट, सेल किंवा नवीन योजना कधीही आणि कितीही वेळा तुमच्या पेजवर अपडेट करा.
मोबाईल फ्रेंडली आणि प्रोफेशनल लूक: तुमचे पेज मोबाईलवर अतिशय सुंदर दिसेल, ज्यामुळे ग्राहकांचा तुमच्या व्यवसायावरील विश्वास कैक पटीने वाढेल.
समजा, 'निकांत क्लासेस, धुळे' यांनी आपले स्वतंत्र पेज तयार केले. त्यांना खालीलप्रमाणे एक क्लीन आणि प्रोफेशनल वेब लिंक मिळाली: 👉https://www.crossorbit.com/education/nikant-classes-dhule
ही लिंक त्यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना पाठवली. आता कोणताही विद्यार्थी घरबसल्या मोबाईलवरूनच ✔ फी, ✔ बॅचची वेळ, ✔ शिक्षकांची माहिती आणि ✔ प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती सहज पाहू शकतो!
Step 1: खालील Google Form भरा आणि आपल्या व्यवसायाची प्राथमिक माहिती द्या.
Step 2: तुमच्या व्यवसायाची माहिती आणि चांगले फोटो आम्हाला पाठवा.
Step 3: अवघ्या २४ ते ७२ तासांत तुमचे स्वतःचे स्वतंत्र वेब पेज तयार!
Step 4: तुम्हाला तुमच्या पेजची युनिक लिंक दिली जाईल.
Step 5: ती लिंक तुमच्या ग्राहकांना WhatsApp, Facebook आणि Instagram वर शेअर करा.
प्रथम अर्ज करणाऱ्या १०० उद्योजकांसाठी पूर्णपणे मोफत!
त्यानंतर अत्यंत अल्पदरात: फक्त ₹१ प्रतिदिन (किमान ९० दिवसांची योजना : ₹९०).
पेज अपडेट करण्यासाठी: सण, शुभ मुहूर्त अशा मंगल प्रसंगी किंवा विशिष्ट महिन्यांमध्ये आपण discount किंवा सेल किंवा विशेष योजना, ऑफर्स सादर करून आपले वेब पेज अपडेटेड करून त्यातील माहिती बदलण्यासाठी प्रति अपडेट फक्त ₹२३.
१. पेज तयार होण्यासाठी किती दिवस लागतात?
माहिती आणि छायाचित्रे मिळाल्यानंतर १ ते ३ दिवसांच्या आत पेज तयार करून दिले जाते.
२. पेज कोणत्या भाषेत बनवता येईल?
तुमच्या गरजेनुसार पेज मराठी, इंग्रजी किंवा हिंदी भाषेत तयार केले जाईल.
३. अर्ज कसा करावा?
खालील लिंकवर क्लिक करून तुमचा Google Form आजच भरा:
🔗 [ येथे Google Form भरा - Link ]
4. पेजवर इतर जाहिराती येतील का?
हो, मुख्य माहिती आपल्या व्यवसायाचीच असेल. खाली (Footer) किंवा इतर योग्य ठिकाणी लहान जाहिराती असू शकतात.
वर्तमानपत्रातील जाहिरातींवर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा वर्षभर चालणारी आणि कधीही बदलता येणारी स्वतःची डिजिटल ओळख निवडा.
आजच अर्ज करा आणि आपल्या व्यवसायाचे स्वतंत्र वेब पेज दिमाखात सुरू करा!