आपणास आपला व्यवसाय वेगाने वाढवायचा आहे?
आपल्याकडे उपलब्ध व्यवसाय/उद्योग/शाळा/कॉलेज/क्लासेस इत्यादींची माहिती सर्व ग्राहकांना देण्यात वेळ जातो आणि इतर ग्राहक वेटींग करून निघून जातात, हे टाळायचे आहे,
खूप जास्त लोकांपर्यंत कमी वेळेत पोहोचायचे आहे?
अपेक्षेप्रमाणे आर्थिक उलाढाल करायची आहे,
तर....
क्रॉसऑरबीट.कॉम या वेबसाईटवर आपल्या दुकानाची / उद्योगाची / कोचिंग क्लासची / शाळा /कॉलेजची माहिती देणारे एक स्वतंत्र जाहिरात पेज (one separate ad page on www.crossorbit.com ) प्रकाशित करून ऑनलाईन व्हा आणि आपले अस्तित्व जगाला दाखवा. आपली सर्व माहिती असलेल्या त्या पेजची लिंक ग्राहकांना द्या आणि जास्तीजास्त ग्राहकांपर्यंत पोहचा. यासाठी शुल्क फक्त एक रुपया प्रतिदिन (वार्षिक रु.३६५ फक्त)
सविस्तर माहिती खालीलप्रमाणे -
१) उद्योजक २) व्यावसायिक ३) कोचिंग क्लास ४) शाळा-कॉलेज ५) सेतू केंद्र ६) कॉमन सर्व्हिस सेंटर ७) हॉस्पीटल /क्लिनीक ८) जनरस स्टोअर्स ९) कापड दुकान १०) डीटीपी ऑपरेटर ११) किराणा दुकानदार १२) ब्युटी पार्लर १३) दाढी-कटींग सलून १४) विमा एजंट १५) पोस्ट एजंट १६) इत्यादी
सणानिमित्त काही सूट आहे का?
आपल्याकडे कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत आणि नव्याने कोणत्या दाखल होणार आहेत?
पेमेंट कशाप्रकारे करता येईल?
होम डिलेव्हरीची सोय आहे का?
उपलब्ध वस्तू कोणत्या रंगांमध्ये मिळू शकेल?
एकदम दोन वस्तू विकत घेतल्यावर काही सूट आहे का?
दररोजची दुकानाची वेळ काय आहे? रविवारी दुकान सुरू असते का? इत्यादी
सध्या कोणते कोर्सेस सुरू आहेत? त्या कोर्सचा कालावधी किती?
कोर्सची फी किती? एकदम भरावी लागते का? एकदम भरली की सूट मिळेल का?
शिक्षण कोणत्या भाषेत शिकविले जाते?
ऑनलाईन शिकविण्यासाठी आपण कोणते ऍप वापरतात?
सर शिकवितात की मॅडम? शिक्षकांचे शिक्षण आणि अनुभव किती आहे?
कॅम्पस प्लेसमेंट होते का? पँकेज किती मिळते?
दुकानदार असो किंवा व्यावसायिक, शाळा कॉलेज असो किंवा कोचिंग क्लास.
ही योजना अशा सर्वांना कशी फायदेशीर आहे, हे आपण बघू.
ग्राहक आपल्या दुकानात किंवा कोचिंग क्लासमध्ये गर्दी करतात, प्रत्येकाला माहिती देण्यात वेळ जातो. एकाला माहिती देतांना इतरांना वेटींग करावे लागते. हे टाळण्यासाठी वेबसाईटवर एक स्वतंत्र जाहिरात पेज ही योजना अतिशय उपयुक्त आहे. आपण आपल्या ग्राहकांना आपल्या पेजची लिंक दिली तर अनेक ग्राहक आपली माहिती त्यांच्या मोबाईलमध्ये बघू शकतात. एसएमएस किंवा वॉटसअपने त्या लिंकला प्रसिद्धी दिली की ती माहिती वाचूनच ग्राहक फोन करतील किंवा प्रत्यक्ष भेटायला येतील. सर्व माहिती ग्राहकांना अगोदरच वेबसाईटवरील त्या पेजवरून मिळाल्याने ग्राहकांशी व्यवहार करतांना खूप कमी वेळ खर्ची करावा लागेल.
आपल्यासाठी बनविलेल्या एक स्वतंत्र जाहिरात पेजची लिंक आपण वाटस्अप/फेसबूक/ एसएमएस इ.द्वारे प्रसिद्ध केली तर शेकडो-हजारो ग्राहकांपर्यंत आपली जाहिरात सहज होऊ शकते.
सण, शुभ मुहूर्त अशा मंगल प्रसंगी आपण विशिष्ट सूट / discount किंवा सेल किंवा विशिष्ट योजना सादर केली तर त्याची माहिती ग्राहकांना सहज मिळू शकते. अशा माहितीने सदर पेज वेळावेळी नवीन माहितीने उपडेट केल्यास ग्राहक वारंवार त्या पेजला भेट देतील आणि ग्राहकांशी संवाद आणि व्यवहारही वाढेल.
वर्तमानपत्रात जाहिरात केल्यावर खूप मोठी फी भरावी लागते आणि प्रसिद्धी फक्त एकच दिवस मिळते. एक स्वतंत्र जाहिरात पेज ( One Separate ad page ) या योजनेद्वारे संबंधित दुकानदार किंवा व्यावसायिक यांनी प्रकशित केलेल्या माहितीला वर्षभर प्रसिद्ध मिळते.
आपणास उपलब्ध केलेल्या पेजवर ग्राहकांचे अनुभव, आपली सेवा किंवा दुकान किंवा शाळा/कॉलेज/ कोर्स कशाप्रकारे इतरांना उपयुक्त ठरला याबाबत ग्राहकांच्या यशोगाथा प्रसिद्धी केल्यास संबंधित दुकानदार किंवा व्यावसायिक यांचा व्यवसाय आणखी वाढतो.
ही लिंक निकांत क्लासेस मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. आता या लिंकवर क्लिक करून निकांत क्लासेसची सर्व माहिती विद्यार्थ्यांना पटकन मिळत आहे.
How to apply for One separate ad page scheme-
Fill Google form to apply for One separate ad page scheme- Google form-1
Updates for your applied scheme- Google form-2
Join our Whatsapp group, to get updated and to receive very useful information about one separate ad page scheme- Crossorbit Whatsapp Group
१) या योजनेत क्रॉसऑरबीट.कॉम या वेबसाईटवर एक स्वतंत्र जाहिरात पेज ( One separate ad page ) प्रकाशित करण्यात येईल.
यासाठी हे उदाहरण बघा >> Example
२) आपण सादर केलेली माहिती, फोटो आणि शुल्क रु. ३६५ प्राप्त झाल्यावर एक तास ते ७२ तासात (एक ते तीन दिवसात) आपले स्वतंत्र पेज प्रकाशित होईल आणि त्याची लिंक आपणास देण्यात येईल. एक स्वतंत्र जाहिरात पेज साठी हा गुगल फॉर्म भरावा लागेल. https://forms.gle/BFxeSgyqMhEwx7LV9
३) एकदा प्रकाशित झालेल्या माहितीमध्ये बदल करायचे असल्यास (updates) रू.23 शुल्क प्रति updates आपल्या कोणत्याही अँप द्वारे 9881307618@ibl या फोन पे क्रमांकावर भरावे लागेल. एक स्वतंत्र जाहिरात पेजवर प्रकाशित झालेल्या माहितीमध्ये बदल (updates) करायचे असल्यास हा गुगल फॉर्म भरावा लागेल. https://forms.gle/hw7iKxQnmAPni3oS6
४) वरील शुल्कामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतात.
१) एक स्वतंत्र जाहिरात पेजसाठी शुल्क किती आणि कसे भरावे? अर्ज कसा करावा?
- एक स्वतंत्र जाहिरात पेजचे शुल्क एक वर्षासाठी रु. ३६५ आहे. ( म्हणजेच रु. १ प्रति दिवस). हे शुल्क आपल्या कोणत्याही अँप द्वारे 9881307618@ibl या फोन पे क्रमांकावर भरावे लागेल. एक स्वतंत्र जाहिरात पेज साठी हा गुगल फॉर्म भरावा लागेल. https://forms.gle/BFxeSgyqMhEwx7LV9
२) अर्ज आणि शुल्क भरल्यावर एक स्वतंत्र जाहिरात पेज प्रकाशित होण्यास किती कालावधी लागेल?
-आपण सादर केलेली माहिती, फोटो आणि शुल्क रु. ३६५ प्राप्त झाल्यावर एक तास ते ७२ तासात (एक ते तीन दिवसात) आपले स्वतंत्र पेज प्रकाशित होईल आणि त्याची लिंक आपणास देण्यात येईल.
३) एकदा प्रकाशित केलेल्या माहितीमध्ये बदल करायला शुल्क लागेल का? अर्ज कसा करावा?
-एकदा प्रकाशित झालेल्या माहितीमध्ये बदल करायचे असल्यास (updates) रू.23 शुल्क प्रति updates आपल्या कोणत्याही अँप द्वारे 9881307618@ibl या फोन पे क्रमांकावर भरावे लागेल. एक स्वतंत्र जाहिरात पेजवर प्रकाशित झालेल्या माहितीमध्ये बदल (updates) करायचे असल्यास हा गुगल फॉर्म भरावा लागेल. https://forms.gle/hw7iKxQnmAPni3oS6
४) कोणत्या भाषेमध्ये एक स्वतंत्र जाहिरात पेज प्रकाशित करता येते?
- एक स्वतंत्र जाहिरात पेज सद्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित करता येईल.
५) एक स्वतंत्र जाहिरात पेजवर इतर जाहिराती असतील का?
- हो. एक स्वतंत्र जाहिरात पेजवर आपल्या पेजच्या खाली ( फुटर ) किंवा इतर ठिकाणी जाहिराती असू शकतात. या जाहिराती अतिशय सभ्य असतील. प्रत्येक उद्योजकाला / व्यावसायिकाला / शाळा कॉलेज आणि क्लासच्या प्रमुखांना आपापल्या व्यवसायाची अतिशय कमी शुल्कात ( रु. १ प्रति दिवस फक्त) जाहिरात करता यावी म्हणून एक स्वतंत्र जाहिरात पेज ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना राबविण्याचा बराच खर्च जाहिरातींद्वारे भागविला जातो. तरीही या जाहिराती नको असतील तर आपण ९८८१३०७६१८ या क्रमांकावर संपर्क साधावा.
Contact us-
Mob- 988130 7618,
nikantcreations@gmail.com