Type Here to Get Search Results !

एक स्वतंत्र जाहिरात पेज | One Separate Ad Page

. 0
One  Separate ad Page
आजच ऑनलाइन व्हा!

आपल्या व्यवसायाला द्या डिजिटल ओळख!

आजच ऑनलाइन व्हा!

CrossOrbit.com वर आपल्या व्यवसायासाठी, उद्योगासाठी, दुकानासाठी, शाळा, कॉलेज, क्लासेस किंवा संस्थेसाठी एक स्वतंत्र जाहिरात पेज (One Separate Ad Page) प्रकाशित करा.

आपणास आपला व्यवसाय वेगाने वाढवायचा आहे का?

कल्पना करा की आपल्या दुकानाची, कोचिंग क्लासची, शाळेची किंवा हॉस्पिटलची सर्व माहिती एका क्लिकवर ग्राहकांना उपलब्ध आहे. ग्राहक फोन करून वारंवार प्रश्न विचारत नाहीत, फक्त आपल्या विशेष पेज वर येऊन सर्व काही बघतात.CrossOrbit.com वर आपला स्वतंत्र जाहिरात पेज (Dedicated Business Page) घ्या आणि आपले अस्तित्व हजारो ग्राहकांना दाखवा.

ही योजना कोणासाठी आहे?

  • उद्योजक आणि व्यावसायिक
  • रेस्टॉरंट, हॉटेल, किराणा, दुकानदार, जनरल स्टोअर्स
  • कोचिंग क्लासेस, शाळा आणि कॉलेजेस
  • हॉस्पिटल, क्लिनिक, फार्मसी
  • ब्युटी पार्लर, सलून, फॅशन दुकाने, कापड दुकान
  • विमा एजंट, DTP, कॉमन सर्व्हिस सेंटर, सेतू केंद्र, रिअल इस्टेट आणि इतर सर्व व्यवसाय

ग्राहक कोणते प्रश्न विचारतात?

दुकानदारांना

ग्राहक दुकानात आल्यावर अनेक प्रश्‍न विचारतात, जसे की- सध्या कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत?, Discount आहे का?, Home Delivery आहे का?, काही सूट आहे का?, Payment कसे करता येईल?, दुकानाची वेळ काय आहे?

शाळा / कॉलेज / क्लासेस

तसेच शाळा-कॉलेजेस् आणि कोचिंग क्लासला देखील खालील प्रश्‍न विचारले जातात, जसे की- कोणते कोर्स सुरू आहेत?, फी किती आहे?, Online Class आहे का?, शिक्षकांचा अनुभव किती आहे?, Placement मिळते का?, प्रवेश सुरू आहेत का?

अशाप्रकारे प्रत्येकाला माहिती देण्यात वेळ जातो. एकाला माहिती देतांना इतरांना वेटींग करावे लागते. हे टाळण्यासाठी वेबसाईटवर एक स्वतंत्र जाहिरात पेज उपलब्ध असल्यास या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्या स्वतंत्र पेजवर आधीच उपलब्ध असतील.

या स्वतंत्र पेजचे फायदे

  1. 24 तास ऑनलाईन पेज - ग्राहकांना 24 तास आपली पूर्ण माहिती उपलब्ध
  2. ग्राहकांना सर्व माहिती एका क्लिकमध्ये- आपले उत्पादन, सेवा, फोटो, व्हिडिओ, फी, ऑफर्स, संपर्क, वेळ, Google Map, सोशल मीडिया लिंक, ...सर्व माहिती एका पेजवर उपलब्ध.
  3. वेळेची मोठी बचत- प्रत्येक ग्राहकाला प्रत्यक्ष किंवा फोनवर पुन्हा पुन्हा माहिती सांगण्याची गरज नाही. फक्त आपल्या पेजची लिंक WhatsApp किंवा SMS वर पाठवा.
  4. जास्त ग्राहक- लिंक जितकी जास्त WhatsApp, Facebook, Instagram वर शेअर कराल तितके अधिक लोक आपल्यापर्यंत पोहोचतील.
  5. ऑफर्स कधीही प्रसिद्ध करा- नवीन ऑफर, डिस्काउंट, सेल, सूट, सणासुदीच्या योजना, नवीन प्रॉडक्ट्स सहज अपडेट करता येतील
  6. वर्षभर चालणारी जाहिरात- वर्तमानपत्रापेक्षा खूप स्वस्त आणि वर्षभर प्रसिद्धी.
  7. विश्वास वाढवा- ग्राहकांचे अनुभव, ग्राहकांचे रिव्ह्यूज, फोटो, व्हिडिओ आणि यशोगाथा पेजवर दाखवून नवीन ग्राहकांचा विश्वास वाढवा.
  8. प्रोफेशनल लूक- आपला व्यवसाय प्रोफेशनल आणि विश्वासार्ह दिसेल.
उदाहरण:
समजा, Nikant Classes ने स्वतंत्र जाहिरात पेज प्रकाशित केले. त्यांना एक वेब लिंक मिळाली.
------------------------

ती लिंक त्यांनी विद्यार्थ्यांना पाठवली. आता प्रत्येक विद्यार्थी मोबाईलवरूनच ✔ फी, ✔ बॅच, ✔ वेळ, ✔ शिक्षक, ✔ संपर्क, ✔ प्रवेश, यांची माहिती पाहू शकतो.

योजना कशी कार्य करते?

  • Step 1 -Google Form भरा. Link- https://forms.gle/SuZwrNPSpw6qTzzP9
  • Step 2- आपली माहिती व फोटो पाठवा.
  • Step 3- २४ ते ७२ तासांत आपले स्वतंत्र पेज तयार.
  • Step 4- आपल्याला पेजची लिंक दिली जाईल.
  • Step 5- WhatsApp, Facebook, Instagram, SMS वर लिंक शेअर करा.

शुल्क

  • प्रथम अर्ज करणाऱ्या १०० उद्योजकांसाठी पूर्णपणे मोफत
  • त्यानंतर ₹१ प्रतिदिन. किमान योजना : ₹९० (९० दिवस)

माहितीमध्ये बदल (Update) 

  • कधीही माहिती बदलता येईल. त्यात नवीन माहितीचा समावेश करता येईल.
  • प्रति Update शुल्क : ₹२३

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

1. शुल्क किती आहे?
पहिल्या 100 जणांसाठी मोफत. नंतर ₹1 प्रति दिवस. किमान ₹90 (90 दिवस).
2. पेज किती दिवसात तयार होईल?
माहिती आणि फोटो मिळाल्यानंतर 1 ते 3 दिवसात.
3. पेज अपडेट करायचे असल्यास?
प्रत्येक अपडेटसाठी ₹23.
४. कोणत्या भाषेत पेज तयार करता येईल?पेज मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत करता येईल.4. पेजवर इतर जाहिराती येतील का?
हो, मुख्य माहिती आपल्या व्यवसायाचीच असेल. खाली किंवा इतर योग्य ठिकाणी लहान जाहिराती असू शकतात.
5. अर्ज कसा करावा?
खालील Google Form भरून माहिती पाठवा →
[Form Link]- https://forms.gle/SuZwrNPSpw6qTzzP9
6. एकदा प्रकाशित झालेल्या माहितीत बदल ( update ) करता येईल का?
तीच तीच माहिती पेज वर बघून ग्राहक पेजकडे दुर्लक्ष्य करतात.सण, शुभ मुहूर्त अशा मंगल प्रसंगी किंवा विशिष्ट महिन्यांमध्ये आपण discount किंवा सेल किंवा विशेष योजना, ऑफर्स सादर करून आपले वेब पेज अपडेटेड ठेवणे अपेक्षित आहे.आपले पेज वेळावेळी नवीन माहितीने उपडेट केल्यास ग्राहक वारंवार त्या पेजला भेट देतील आणि ग्राहकांशी संवाद आणि व्यवहारही वाढेल. तसेच आपण सादर केलेली नवीन माहिती ग्राहकांना सहज मिळू शकेल. एकदा प्रकाशित झालेली माहिती अपडेट करायची झाल्यास - लिंक - https://forms.gle/4qpZLrfJiFQKnj679

आपल्या व्यवसायाला डिजिटल ओळख द्या. आपले अस्तित्व जगाला ऑनलाईन दाखवा.

आजच अर्ज करा आणि आपल्या व्यवसायाचे स्वतंत्र जाहिरात पेज प्रकाशित करा!

CrossOrbit.com – Maharashtra चा विश्वासू Business Directory

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या