one separate page on

www.crossorbit.com

one separate page on www.crossorbit.com


तर....

क्रॉसऑरबीट.कॉम या वेबसाईटवर आपल्या दुकानाची/उद्योगाची/कोचिंग क्लासची माहिती देणारे एक स्वतंत्र पेज (one separate page on www.crossorbit.com ) प्रकाशित करून ऑनलाईन व्हा आणि आपले अस्तित्व जगाला दाखवा. आपली सर्व माहिती असलेल्या त्या पेजची लिंक ग्राहकांना द्या आणि जास्तीजास्त ग्राहकांपर्यंत पोहचा. यासाठी शुल्क फक्त एक रुपया प्रतिदिन (वार्षिक रु.३६५ फक्त)

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे -

crossorbit.com या वेबसाईटवर स्वतंत्र पान- one separate page योजना कोणासाठी ?

१) किराणा दुकानदार २) जनरस स्टोअर्स ३) कापड दुकान ४) डीटीपी ऑपरेटर ५) दवाखाना/क्लिनीक ६) कोचिंग क्लास  ७) शाळा-कॉलेज ८) ब्युटी पार्लर ९) दाढी-कटींग सलून १०) विमा एजंट ११) पोस्ट एजंट १२) इत्यादी

 दुकानदार असो किंवा व्यावसायिक. शाळा कॉलेज असो किंवा कोचिंग क्लास. 

ही योजना अशा सर्वांना कशी फायदेशीर आहे, हे आपण बघू.

वेबसाईटवर स्वतंत्र पान प्रकाशित करण्याचे फायदे-

ग्राहक दुकानात आल्यावर अनेक प्रश्‍न विचारतात, जसे की-

आपल्याकडे कोणत्या वस्तू उपलब्ध आहेत आणि नव्याने कोणत्या दाखल होणार आहेत?

अशी अनेक प्रश्‍न दुकानदारांना विचारली जातात.

तसेच शाळा-कॉलेजेस् आणि कोचिंग क्लासला देखील खालील प्रश्‍न विचारले जातात, जसे की-

अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे दुकानदार आणि शाळा-कॉलेजेसला द्यावी लागतात.

 दुकानात किंवा कोचिंग क्लासमध्ये ग्राहकांची गर्दी झाली की, प्रत्येकाला माहिती देण्यात वेळ जातो. एकाला माहिती देतांना इतरांना वेटींग करावे लागते. ताटकळत बसावे लागते. अशावेळी लक्ष न दिल्यामुळे अनेक ग्राहक संतापात निघून जातात.

थोडक्यात म्हणजे एकदम मोठया संख्येत ग्राहक आले की प्रत्येकाला व्यवस्थित माहिती देता येत नाही. 

हे कसे टाळाल?

हे टाळण्यासाठी वेबसाईटवर एक स्वतंत्र पान ही योजना अतिशय उपयुक्त आहे. या योजनेत प्रकाशित झालेल्या वेबसाईटवरील स्वतंत्र पेजची लिंक ग्राहकांना अगोदरच दिली किंवा त्या लिंकची माहिती आपल्या दुकानावर प्रसिद्ध केली तर तर अनेक ग्राहक दुकानाची माहिती त्यांच्या मोबाईलमध्ये बघू शकतात. 

तसेच या योजनेत वेबसाईटवर एक पेज उपलब्ध केले की त्याची लिंक दुकानदार सर्वांना पाठवू शकता. एसएमएस किंवा वॉटसअपने त्या लिंकला प्रसिद्धी दिली की ती माहिती वाचूनच ग्राहक फोन करतील किंवा प्रत्यक्ष भेटायला येतील. सर्व माहिती ग्राहकांना अगोदरच वेबसाईटवरील त्या पेजवरून मिळाल्याने ग्राहकांशी व्यवहार करतांना खूप कमी वेळ खर्ची करावा लागेल.

योजनेची वैशिष्ट्ये-

१) या योजनेत क्रॉसऑरबीट.कॉम या वेबसाईटवर स्वतंत्र पेज ( One separate page ) प्रकाशित करण्यात येईल. 

यासाठी हे उदाहरण बघा >>  Example

२) आपण सादर केलेली माहिती, फोटो आणि शुल्क रु. ३६५ प्राप्त झाल्यावर एक तास ते ७२ तासात  (एक ते तीन दिवसात) आपले स्वतंत्र पेज प्रकाशित होईल आणि त्याची लिंक आपणास देण्यात येईल.

३) एकदा प्रकाशित झालेल्या माहितीमध्ये बदल करायचे असल्यास (updates) रू.23 शुल्क प्रति updates  आपल्या कोणत्याही अँप द्वारे 9881307618@ibl या फोन पे क्रमांकावर भरावे लागतील. 

यासाठी एक उदाहरण बघू-

निकांत क्लासेसने स्वतंत्र पेज योजने अंतर्गत एक पेज प्रकाशित केले. त्यांना पुढील लिंक मिळाली-https://www.crossorbit.com/nikant-classes

 ही लिंक निकांत क्लासेस मार्फत प्रसिद्ध करण्यात आली. आता  या लिंकवर क्लिक करून निकांत क्लासेसची सर्व माहिती विद्यार्थ्यांना पटकन मिळू शकते.

२) प्राप्त झालेल्या स्वतंत्र पेजची लिंक संबंधित दुकानदार किंवा व्यावसायिक यांनी वाटस्‌अप/फेसबूक/ एसएमएस इ.द्वारे प्रसिद्ध केली तर शेकडो ग्राहकांपर्यंत त्यांची जाहिरात सहज होऊ शकते.

३) सण, शुभ मुहूर्त अशा मंगल प्रसंगी आपण विशिष्ट सूट किंवा सेल किंवा विशिष्ट योजना सादर केली तर त्याची माहिती ग्राहकांना सहज मिळू शकते.

४) सदर पेज वेळावेळी नवीन माहितीने उपडेट केल्यास ग्राहक वारंवार त्या पेजला भेट देतील आणि ग्राहकांशी संवाद आणि व्यवहारही वाढेल. 

५) पेजची निकांत क्रिएशन्सद्वारे जाहिरात करून जास्त लोकांपर्यंत पोहचू शकता येईल.

६) वर्तमानपत्रात जाहिरात केल्यावर खूप मोठी फी भरावी लागते, त्या तुलनेत सदर योजना खूप उपयुक्त आहे. 

७) आपणास उपलब्ध केलेल्या पेजवर ग्राहकांचे अनुभव, आपली सेवा किंवा दुकान किंवा कोर्स कशाप्रकारे इतरांना उपयुक्त ठरला याबाबत ग्राहकांच्या यशोगाथा प्रसिद्धी केल्यास संबंधित दुकानदार किंवा व्यावसायिक यांचा व्यवसाय आणखी वाढू शकेल.

स्वतंत्र मोफत पेज  ( One separate free page ) आणि  स्वतंत्र प्रो पेज ( One separate pro page )  योजनेची माहिती 

Contact us-

Nikant Creations,

Mob- 988130 7618,  

nikantcreations@gmail.com

How to apply for One page free ad schem-

Fill google form to apply for One separate free / pro page scheme- Google form-1

Updates for your applied scheme- Google form-2

Join our whatsapp group, to get updated and to receive very useful information - 

Crossorbit Whatsapp Group